Skip to main content

Welcome to our school.... CAPTAIN JOSHI SMARAK VIDYALAYA, YENEGUR

Welcome to our school.....

आमचे आधारस्तंभ ........ 
संचालक 


 
शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य 



सर्व शिक्षक वृंद 

==========================
*कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येणेगूर*      
========================== 
 आज *दिनांक २७/०१/२०२१*  वार  बुधवार रोजी शासनाच्या निर्णयानुसार व श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  देवराज बिराजदार व सचिव  *मा.श्री   बी ए बिराजदार साहेब*  प्रशालेचे  मुख्याध्यापक श्री बादुले सर   यांच्या मार्गदर्शनाखाली  ५ वी ते ८ वी वर्ग कोरोनाच्या नियमांचे पालन करून सुरू करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना सॅनिटायझर करून ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनिंगच्या साह्याने चेक करून वर्गात प्रवेश देण्यात आले सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले .या वेळी श्री परमहंस शिक्षण संस्थेचे संचालक  श्री मारुती महानूर  श्री आनंदराज बिराजदार  श्री शंकर हुळमजगे सर  व प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते  आज पाच ते आठ वर्गाची उपस्थिती  *१२०* व नववी व दहावी वर्गाची उपस्थिती  *१३०* व  अकरावी बारावी वर्गाची उपस्थिती  *१५*  प्रशालेत *एकूण २६५*  विद्यार्थी उपस्थित होते  .
==========================




*कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येणेगूर* येथे " *७२ वा प्रजासत्ताक दिन* " उत्साहात साजरा करण्यात आला . श्री परमहंस शिक्षण संस्थेचे *सचिव मा श्री बी ए बिराजदार* साहेब यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजारोहण  करण्यात आले तसेच संविधान उद्देशिका वाचन *प्रा श्री बगले सरांच्या* मार्गदर्शनाखाली करण्यात आले  या प्रसंगी प्रशालेचे *मुख्याध्यापक श्री बादुले सर* श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा पर्यवेक्षक *श्री देवराज बिराजदार सर* व संचालक *श्री आनंदराज बिराजदार सर श्री शंकर हुळमजगे सर* तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व स्काऊट गाईडचे विद्यार्थी  उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन   व आभार *श्री चंद्रकांत बिराजदार सर* यांनी केले.














प्रजासत्ताक दिनाची काही क्षणचित्रे...



* शाळा सुरू होण्याअगोदर प्रत्येक घरी जावून पालकांमध्ये जागरूकता निर्माण करून कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयाच्या शिक्षकांनी त्यांच्याकडून संमतीपत्र घेतले.





आज संविधान दिन ..... 
कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात संविधान दिनानिमित्त सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक संविधान वाचन केले आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले....




शाळेचा लॉकडाऊन नंतरचा पहिला दिवस......
शाळेचे आधारस्तंभ 





लॉकडाऊन नंतर पहिल्या दिवसापासूनच शाळेत अध्यापनास सुरुवात करण्यात आली.



 


मा. श्री. बी. ए. बिराजदार साहेब यांनी देखील शाळेत प्रवेश करतेवेळी सॅनिटायजरचा वापर करून हात निर्जंतुक केले व शाळेत प्रवेश केला. 


तसेच गृहभेटी ही घेऊन विद्यार्थी अभ्यास करतात की नाही हे पाहिले, तसेच स्वाध्याय पुस्तकांची तपासणी देखील करण्यात आली....




आमच्या  शाळेतील विविध उपक्रम ...... 

शालेय पोषण आहाराचे वाटप 





विद्यार्थी कट्टा ..... 

विविध  प्रश्नपत्रिका  ऑनलाइन/ ऑफलाइन 


विषय - इंग्रजी 
https://forms.gle/G1a9rNvzh1hxVckJ8
https://forms.gle/XEfegysswpPfjcBC6
https://forms.gle/4rGb4sJ6M94RPkgx8
https://forms.gle/A4M8FrLQwa4JsnEq8
https://forms.gle/66E1QmuvkG5vRbGC7   
 
वरील लिंक कॉपी करून ओपन करू शकता....


कोरोंना काळात शाळेत विद्यार्थी न आल्यामुळे त्यांना संकटात न टाकता ,  कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयातील शिक्षक ऑनलाइन कार्यात मग्न होते, तसेच शाळेत एखाद्या-दुसर्‍या विद्यार्थ्यालाच बोलावून त्याचा अभ्यास देखील तपासला जात असे , तेदेखील पालकाच्या परवानगीनेच...... 
 
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन गृहभेटीचे आयोजन देखील शिक्षक बंधूंनी केली होते... याला प्रसिद्धी देऊन  प्रसार माध्यमांनी देखील मोलाचे सहकार्य केले....

 
शिक्षकांनी गृहभेटी देऊन विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप केले. 


या सर्व कार्यामध्ये मार्गदर्शन लाभले ते  संस्थेचे सचिव साहेब मा. श्री. बी. ए. बिराजदार सर, संस्थेचे अध्यक्ष श्री. देवराज बिराजदार सर, मुख्याध्यापक श्री बादुले सर व  संचालक तथा आमचे सहकारी श्री. हुळमजगे सर यांचे. 



Comments