Skip to main content

Posts

Showing posts from November, 2020

Welcome to our school.... CAPTAIN JOSHI SMARAK VIDYALAYA, YENEGUR

W elcome to our school..... आमचे आधारस्तंभ ........  संचालक    शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य  सर्व शिक्षक वृंद   ========================== *कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय येणेगूर*       ==========================   आज *दिनांक २७/०१/२०२१*  वार  बुधवार रोजी शासनाच्या निर्णयानुसार व श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  देवराज बिराजदार व सचिव  *मा.श्री   बी ए बिराजदार साहेब*  प्रशालेचे  मुख्याध्यापक श्री बादुले सर   यांच्या मार्गदर्शनाखाली  ५ वी ते ८ वी वर्ग कोरोनाच्या नियमांचे पालन करून सुरू करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना सॅनिटायझर करून ऑक्सिमीटर व थर्मल स्कॅनिंगच्या साह्याने चेक करून वर्गात प्रवेश देण्यात आले सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले .या वेळी श्री परमहंस शिक्षण संस्थेचे संचालक  श्री मारुती महानूर  श्री आनंदराज बिराजदार  श्री शंकर हुळमजगे सर  व प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते  आज पाच ते आठ वर्गाची उपस्थिती  ...